Santosh Deshmukh Case मध्ये आरोपी पुण्यात लपले, दाऊदची टोळी ते वाल्मिकची कंपनी लपण्यासाठी पुणेच का ?

Описание к видео Santosh Deshmukh Case मध्ये आरोपी पुण्यात लपले, दाऊदची टोळी ते वाल्मिकची कंपनी लपण्यासाठी पुणेच का ?

#BolBhidu #SantoshDeshmukh #PuneCrime

संतोष देशमुख हत्या प्रकरण, सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरण आणि बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण या तिन्ही गंभीर प्रकरणांमध्ये पुणे हा कॉमन पॉईंट आहे. कधी आरोपी पुण्याचे होते, तर कधी आरोपींनी हत्या करण्याआधी किंवा हत्या केल्यानंतर सेफ प्लेस म्हणून पुण्याचा वापर केला. एका बाजूला पुण्यात कोयता गँगची दहशत आहे, अपघात, मारामाऱ्या, हत्या या किरकोळ वाटाव्यात अशा स्पीडनं बातम्या येत आहेत.

अशात पुणे हे गुन्हेगारांसाठी सेफ जागा म्हणून पुढे येतंय, पण पुणेच का ? तर पुण्याचा इतिहास आणि पुण्याचा भूगोल. नेमकं कसं ? पाहुयात या व्हिडीओमधून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке