1/2 किलो मुरमुरऱ्याची सीक्रेट भडंग मसाला बनवून, कोल्हापुरी भडंग/1 किलो कोल्हापुरी भडंग दिवाळी फराळ 2

Описание к видео 1/2 किलो मुरमुरऱ्याची सीक्रेट भडंग मसाला बनवून, कोल्हापुरी भडंग/1 किलो कोल्हापुरी भडंग दिवाळी फराळ 2

केमिकल विरहित पारंपरिक पद्धतीने बनवलेले लाकडी घाण्याचे तेल..
त्रिविक्रमा - 9764427357


1 किलो कोल्हापुरी भडंग सीक्रेट भडंग मसाला बनवून / कोल्हापुरी झणझणीत चटपटीत अंबा भडंग। Bhadang

साहित्य -
(1 किलो तयार भडंग साठी प्रमाण)

कोल्हापुरी कुरमुरे (भडंग कुरमुरे) 500gms
शेंगदाणा 250gms
फुटाणे डाळ 100gms
तेल 100gms
मोहरी 20gm /2 tbsp
जिरे 5gm /1 tsp
लसुण 40gms / 35-40 पाकळ्या
कढीपत्ता 20 काड्या / 1 वाटी
हळद 1 tsp
मिरची पाउडर 3 tsp
मीठ
पिठी साखर 2-3 tbsp (गरजेप्रमाणे)
भडंग मसाला -
धणे पूड 1 tbsp /1 मोठा चमचा (पोह्याच्या चमच्या पेक्षा थोडा मोठा)
जिरे पूड 1 tsp / 1 छोटा चमचा (पोह्याचा चमचा)
आमचूर पावडर 1 tsp / 1 छोटा चमचा (पोह्याचा चमचा)
हिंग 1/4 tsp
साखर 1 tbsp / 1 मोठा चमचा
मीठ 1 tsp /1 छोटा चमचा (पोह्याचा चमचा)
बडीशेप 1 tsp / 1 छोटा चमचा (पोह्याचा चमचा)
मिरची पाउडर 2 tbsp / 1 मोठा चमचा

तेल 2 tsp
काश्मिरी मिरची पावडर 2 tsp

#कोल्हापुरीभडंग #1किलोप्रमाणातकोल्हापुरीभडंग #1किलोभडंगप्रमाण #सीक्रेटमसालाबनवुनकोल्हापुरीभडंग #झणझणीतकोल्हापुरीभडंग #चटपटीतकोल्हापुरीअंबाभडंग #अंबाभडंग #कोल्हापुरीअंबाभडंग #भडंगचिवडा #भडंग #भडंगरेसीपीमराठी #कोल्हापुरी #झणझणीतभडंग
#भडंगरेसीपीसरिताकिचन #दिवाळीस्पेशलभडंग #चिवडारेसीपी #भाजक्यापोह्यांचाचिवडा #specialchivada #chivda #कुरकुरीतभडंगचिवडा
#दिवाळीफराळ #diwalifaral #दिवाळी #दिवाळीला
#दिवाळीफराळ2 #saritaskitchen #ऑर्डरसाठीभडंग
#अर्धाकिलोमुरमुरेभडंग #अर्धाकिलोभडंगचिवडा

Комментарии

Информация по комментариям в разработке