१ किलो भाजक्या पोह्यांचा चिवडा | चिवडा महिनाभर कुरकुरीत राहण्यासाठी या 10 चुका टाळा / Chiwada Recipe

Описание к видео १ किलो भाजक्या पोह्यांचा चिवडा | चिवडा महिनाभर कुरकुरीत राहण्यासाठी या 10 चुका टाळा / Chiwada Recipe

सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon -

१ किलो भाजक्या पोह्यांचा चिवडा | चिवडा महिनाभर कुरकुरीत राहण्यासाठी या 10 चुका टाळा / Chiwada Recipe

भाजक्या पोह्यांचा चिवडा
भाजक्या पोह्यांचा चिवडा | दिवाळीनिमित्त खास चिवडा रेसिपी | चविष्ट, चमचमीत व झणझणीत चिवडा रेसिपी | सोपी व झटपट होणारी चिवडा रेसिपी | पारंपरिक व मराठमोळी दिवाळी रेसिपी | कुरकुरीत चिवडा बनवण्याची योग्य पद्धत | Bhajkya Pohyancha Chivada | Diwali Special Chivada Recipe | Tasty, Tempting and Spicy Chivada Recipe | Easy and quick Chivada Recipe | Traditional & Marathmoli Diwali Recipe | Crispy Chivada in perfect way |
साहित्य | Ingredients
• भाजके पोहे १ किलो | Bhajake Pohe 1 Kilo
• तेल २०० ग्रॅम | Oil 200 gram
• शेंगदाणे २५० ग्रॅम | Peanuts 250 gram
• डाळवे १०० ग्रॅम | Dalave 100 gram
• खोबऱ्याचे काप ७५ ग्रॅम | Coconut slices 75 gram
• कढीपत्ता २ काड्या | Curry Leaves 2
• मोहरी १ चमचा | Mustard 1 tsp
• हिंग १/२ चमचा | Asafoetida ½ tsp
• हळद १ चमचा | Turmeric Powder 1 tsp
• तीळ १ चमचा | Sesame 1 tsp
• मिरची पावडर २ ते ३ चमचे | Red Chilly Powder 2 to 3 tsp
• बारीक चिरलेली हिरवी मिरची १० ते १२ | Finely Chopped Green Chilly 10 to 12
• मीठ | Salt
• चिवडा मसाला २ चमचे ( ऑपशनल) | Chivada Masala 2 tsp ( Optional )

Other Recipes

1/2 किलो मैदयाची बिस्कीटांपेक्षा खुसखुशीत गोड शंकरपाळी लेयर्सवाली| 1 Kilo Shankarpali Recipe Marathi
   • 1/2 किलो मैदयाची बिस्कीटांपेक्षा खुसख...  

1/2 किलो प्रमाणात करा किंवा कसेही तेलाचे मोहन/सोडा न वापरता कमी तेलकट कुरकुरीत चटपटीत मसाला शेव
   • 1/2 किलो प्रमाणात करा किंवा कसेही तेल...  

1 kg पातळ पोह्यांचा चिवडा। चिवडा नरम, चिवट होतो? या 7 टिप्स वापरून, महिनाभर कुरकुरीत राहणारा चिवडा
   • 1 kg पातळ पोह्यांचा चिवडा। चिवडा नरम,...  

½ किलो मैदयाची खुसखुशीत, पुडाची खारी शंकरपाळी, भरपूर लेयर्सवाली| 1 Kilo Shankarpali Recipe Marathi
   • ½ किलो मैदयाची खुसखुशीत, पुडाची खारी ...  

दिवाळीसाठी 1 कप बेसनाचे ½Kg मोतीचूर लाडू| मार्केटसारखा मोतीचूर बनवण्याची परफेक्ट रेसिपी MotichurLadu
   • दिवाळीसाठी 1 कप बेसनाचे ½Kg मोतीचूर ल...  

या 9 टिप्स वापरून बनवा गोल एकसारखी बूंदी आणि आतपर्यंत पाक मुरलेले खुसखुशीत बुंदीचे लाडू। bundi ladu
   • या 9 टिप्स वापरून बनवा गोल एकसारखी बू...  

½ किलो रव्याची खुसखुशीत करंजी |मऊ पडू नये, तेलकट होऊ नये म्हणून या 5 टिप्स | 1 Kilo Karanji Recipe
   • ½ किलो रव्याची खुसखुशीत करंजी |मऊ पडू...  

#पोह्यांचाचिवडा #चिवडा #दिवाळीफराळ #दिवाळीनाष्टा #सरितासकिचनमराठी #PohyanchaChivada #Chivada #DiwaliFaral #DiwaliSnacks #SaritasKitchenMarathi




Second Channel (SaritasHome N Lifestyle) –
   / @saritashomenvlog  
Follow Us On Instagram -   / saritaskitchenofficial  
Follow Us on FaceBook -   / 100053861679165  
For collaboration enquiries – [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке