शर्तभंगाची कारवाई आणि कायदा‌‌, कुळ कायदा कलम 84(क)

Описание к видео शर्तभंगाची कारवाई आणि कायदा‌‌, कुळ कायदा कलम 84(क)

नमस्कार 🙏
आजच्या व्हिडीओ मध्ये आपण कुळ कायदा कलम 84 क याप्रमाणे शर्त भंगाची कारवाई म्हणजे काय ? शर्त भंगाची कारवाई करीत असताना संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी कोणकोणत्या गोष्टींची काळजी व दक्षता घ्यायला हवी ?शर्त भंगाची कारवाई झाल्यास तो झालेला बेकायदेशीर व्यवहार हा कशा स्वरूपामध्ये नियमानुकुल किंवा नियमित करता येईल ? आणि शर्त भंगाची कारवाई सक्षम प्राधिकारी यांनी किती दिवसात करणे कायदेशीर होईल याबाबत दिलेल्या मुंबई उच्च न्यायालय यांनी विविध सूचना यांचा देखील या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास करणार आहोत.
#janungeuyakayda #शर्तभंग #शर्तभंगाचीकारवाईकायदेशिरमुदत #कुळकायदाकलम84क #Competantofficer

व्हिडिओ चे अपडेट मिळविण्यासाठी 7038795637 या WhatsApp नंबर वर तुमचे नाव पाठवा तुम्हाला ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये समाविष्ट करण्यात येईल.

वैयक्तिक कायदेशीर सल्ला घेण्यासाठी 8999727714 या नंबरवर संपर्क करा सल्ला सशुल्क दिला जाईल.

सल्ला फी फक्त 350 रुपये

गुगल पे आणि फोन पे नंबर 7038795637
Emai [email protected]

Комментарии

Информация по комментариям в разработке