हिंदू असण्यासाठी देव मानावाच लागतो? । Dr. Shantanu Abhyankar | Behind The Scenes | Think Bank

Описание к видео हिंदू असण्यासाठी देव मानावाच लागतो? । Dr. Shantanu Abhyankar | Behind The Scenes | Think Bank

हिंदू म्हणवून घेण्यासाठी देव मानण्याची गरज असते का? हिंदू धर्मात नास्तिकतेला काय स्थान आहे? आस्तिक आणि नास्तिक या वादात बरोबर कोण? धर्माचे चांगले आणि वाईट उपयोग कोणते आहेत? धर्म ही माणसाची पापे पोटात घेण्यासाठी केलेली सोय आहे का? जगाला धर्माची खरंच गरज आहे का?

ज्येष्ठ लेखक, विचारवंत डॉ. शंतनू अभ्यंकर यांची मुलाखत, भाग १.

#hinduism #atheism #religion

===

Timestamps

0:00 - प्रोमो
2:43 - मी नास्तिक कसा झालो?
5:22 - आस्तिक आणि नास्तिक म्हणजे काय?
7:20 - धर्माचे व्यक्तीच्या आयुष्यातील स्थान
10:23 - आधुनिक काळात धर्माची गरज आहे?
12:15 - धर्मात सुधारणा होऊ शकतात?
14:46 - धर्म महत्वाचा की राज्य?
17:30 - लोक देव का मानतात?
22:50 - सस्पेंशन ऑफ डिसबिलिफ म्हणजे काय?
25:50 - नास्तिक माणसांचा आनंद कमी प्रतवारीचा असतो?
30:00 - गॉड ऑफ द गॅप्स म्हणजे काय?
32:30 - वैज्ञानिकांनी देवदर्शन घ्यायला जाणे योग्य की अयोग्य?

Комментарии

Информация по комментариям в разработке