E Aadhaar - Aadhaar card download online: आधार कार्ड ऑनलाईन कसं काढायचं? । UIDAI Website

Описание к видео E Aadhaar - Aadhaar card download online: आधार कार्ड ऑनलाईन कसं काढायचं? । UIDAI Website

काम कोणतंही असो, मग ते सरकारी असो की खासगी, एक डाक्युमेंट नक्की लागतं. ते म्हणजे आधार कार्ड.
आता याच आधार कार्डाची इलेक्ट्रॉनिक प्रत तुम्ही घरबसल्या 5 मिनिटांत मोबाईलवर काढू शकता.
ते कसं त्याचीच माहिती सांगणारी ही 44वी गावाकडची गोष्ट.

#गावाकडचीगोष्ट #Aadhaar

निर्मिती - श्रीकांत बंगाळे
एडिटिंग - राहुल रणसुभे
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке