श्री कवळाई देवी । रमा एकादशी । कोकणातील प्राचीन मंदिर । सिंधुदुर्गातील वर्षातील पहिली जत्रा

Описание к видео श्री कवळाई देवी । रमा एकादशी । कोकणातील प्राचीन मंदिर । सिंधुदुर्गातील वर्षातील पहिली जत्रा

Malvani Talkies | मालवणी टॉकीज

Background music (पार्श्वसंगीत) - श्री अनिरुद्ध काळे यांचे आभार 🙏


🙏श्री कवळाई देवी*🙏

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, देवगड तालुक्यातील, टेंबवली गावची ग्रामदेवता श्री कवळाई देवी, वार्षिकोत्सव दरवर्षी रमा एकादशी या दिवशी साजरा होतो.
कवळाई देवीच्या जत्रोत्सवापासून सिधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जत्रोत्सवांची सुरुवात होते.
कोकणातील प्राचीन मंदिर असलेल्या श्री कवळाई देवीच्या स्थापनेच्या ऐतिहासिक कथा आहेत. जागरूक देवस्थान, नवसाला पावणारी देवता अशी ख्याती असल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणांवरून भाविक श्री कवळाई देवीच्या दर्शनाला येत असतात.
येथील देवीला घातले जाणारे गाऱ्हाणे ही खूप प्रसिद्ध आहे.    • कोकणातील गाऱ्हाणं | Kokanatil Garhane  
मराठी चित्रपट "रेडु" यात श्री कवळाई देवीची जत्रा दाखवण्यात आली आहे. https://www.dailymotion.com/video/x75...

Комментарии

Информация по комментариям в разработке