कोकणातील गाऱ्हाणं | Kokanatil Garhane

Описание к видео कोकणातील गाऱ्हाणं | Kokanatil Garhane

Malvani Talkies | मालवणी टॉकीज

रूढी, परंपरा, भक्ती, श्रद्धा यातून कोकणात देवाला गार्‍हाणं घालण्याची रीत प्रचलीत आहे.
शुभ प्रसंगी देवाची आठवण काढून, देवळात जाऊन पुजार्‍याकडून गार्‍हाणं घालून देवाशी संपर्क ठेवण्याची प्रथा आहे. देवाच्या कानावर घालून झाल्यावर एक प्रकारचं मानसीक समाधान मिळते. पुजार्‍याच्या प्रत्येक भाष्या पुढे "होय म्हाराज्या" असं इतरानी म्हणून स्वतःची समत्ती असल्याची जाहिर कबूली दिल्यासारखी असते.

कोकणात ग्रामदेवतेच्या मंदिरात चाकरमान्यांसह सारा गाव जमा होतो आणि देवाला गाऱ्हाणं घातलं जातं.

Комментарии

Информация по комментариям в разработке