राधानगरीचे धरणाचे दरवाजे उघडलेच कसे ??? | Radhanagari Dam Accident | Special Report |

Описание к видео राधानगरीचे धरणाचे दरवाजे उघडलेच कसे ??? | Radhanagari Dam Accident | Special Report |

#TarunBharat #Radhanagari #RadhanagariDam #KolhapurHistoricalDam #DamsinRadhanagari #DamsinIndia #LargestDaminindia #LargestDaminMaharashtra
RadhaNagari Dam Drone view
radhanagari dam drone video shoot

२९ डिसेंबर रोजी राधानगरी धरणाचा दरवाजा उघडल्याची बातमी ऐकून सर्वांची भीतीने गाळण उडाली. पाऊस नसताना दरवाजा उघडला कसा? असा प्रश्न कोल्हापूर वासियांना पडला. पण हा दरवाजा तांत्रिक कारणाने उघडला असल्याचं पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आलं. मात्र हे इतकं सहजपणे सांगणं किती धोकादायक ठरू शकले असते,याची कल्पना न केलेले बरं..पण त्या दिवशी नेमकं झालं काय हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत...


|Tarun Bharat Digital Media | तरुण भारत


Website : http://www.tarunbharat.com
Facebook :   / tarunbharatnewsofficial  
Instagram :  / tarunbharat_official  
Twitter :   / tbdnews  
E paper : http://epaper.tarunbharat.com/
Telegram : Tarun Bharat News

Ads :

Комментарии

Информация по комментариям в разработке