प्रांजू प्रदनुने रक्षाबंधन दिवशी बहिणीकडे केला धमाल डान्स 😍 | आमचा परतीचा प्रवास - Wadala (Mumbai)

Описание к видео प्रांजू प्रदनुने रक्षाबंधन दिवशी बहिणीकडे केला धमाल डान्स 😍 | आमचा परतीचा प्रवास - Wadala (Mumbai)

प्रांजू प्रदनुने रक्षाबंधन दिवशी बहिणीकडे केला धमाल डान्स 😍 | आमचा परतीचा प्रवास - Wadala (Mumbai) प्रांजू प्रदनु आम्ही सगळेजण वडाळा येथे बहिणीच्या घरी रक्षाबंधन करायला गेलो होतो. प्रांजू आणि प्रदनुचे रक्षाबंधन आम्ही आमच्या पनवेलच्या घरी केले. आम्ही वडाळामध्ये गेलो तेव्हा शॉपिंग केली. माझी छोटी बहीण पूजा सुद्धा आली होती. मोठी बहीण प्रगती वडाळा येथे राहायला असते. आम्ही घरी गेल्यावर रक्षाबंधन करून घेतले. रात्री घरी बहिणीने जेवण केलं होतं. पावभाजी होती. प्रदनु आणि प्रांजुने धमाल डान्स केला. बहिणीचा मुलगा आरु आणि अद्विक सगळे धमाल नाचत होते. आम्ही एक दिवस वडाळामध्ये वस्ती केली. दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास होता. आम्ही दुपारी वडाळा वरून पनवेलकडे निघालो. एकदंर खूप मजा आली. तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी माझ्या बहिणीसोबत केलेली रक्षाबंधन दाखवली आहे. माझ्या बहिणी कोण आणि किती आहेत हे दाखवले आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेन्ट करायला विसरू नका. #PranjuPradnuchaDance #BahinikadeKeliRakshabandhan #PranjuPradnuneBahinikadekeliDhamal #sforsatish

मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.

  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

टेलेग्रामवर संपर्क करण्यासाठी इथे क्लीक करा.

https://t.me/sforsatish_official

Комментарии

Информация по комментариям в разработке