½किलोप्रमाणे तेलकट न होणारा पातळ पोह्यांचा चिवडा,पोहे आकसू नयेत यासाठी खास टिप्स|Patal pohe Chivada|

Описание к видео ½किलोप्रमाणे तेलकट न होणारा पातळ पोह्यांचा चिवडा,पोहे आकसू नयेत यासाठी खास टिप्स|Patal pohe Chivada|

अर्धा किलो पातळ पोहे
एक वाटी शेंगदाणे
एक वाटी डाळ्या
अर्धी वाटी सुके खोबरे
वाटीभर कडीपत्ता
सात ते आठ हिरव्या मिरच्या
एक टेबलस्पून मोहरी
एक टेबलस्पून जिरे
एक टेबलस्पून पांढरे तीळ
अर्धा चमचा हळद
एक चमचा हिंग
चवीप्रमाणे मीठ
चवीप्रमाणे पिठीसाखर
अर्धा कप तेल
आवडीप्रमाणे काजू आणि बेदाणे

Комментарии

Информация по комментариям в разработке