जमिनीची मशागत, कोरडवाहू शेती व्यवस्थापन व माती परीक्षण

Описание к видео जमिनीची मशागत, कोरडवाहू शेती व्यवस्थापन व माती परीक्षण

व्हाईट गोल्ड ट्रस्ट, औरंगाबाद
एक शेतकरी सेवाभावी संस्था

प्रतीक्षा संपली...प्रतीक्षा संपली...

सुमारे दोन वर्षांपासून आम्ही ज्याची आतुरतेने वाट पाहत होतो व ज्याची शेतकऱ्यांना सुद्धा प्रतीक्षा होती अश्या जाधव सरांच्या शेतकरी प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रमाला ला शुभारंभ होत आहे.
व्हाइट गोल्ड ट्रस्ट, औरंगाबाद या शेतकरी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री गजानन जाधव सर यांच्या बहुप्रतीक्षित, शेतकऱ्यांसाठी फायद्याचे आगामी खरीप हंगाम-२०२२ साठी फक्त नियोजित जिल्ह्यातच सर्व पिकांवरचे व्यवस्थापन व मार्गदर्शन यावर चर्चासत्र व मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
ह्या कार्यक्रमांचा उपभोग घेण्यासाठी सशुल्क नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करावे व कार्यक्रमाच्या उपलब्ध वेळ व ठिकाणा नुसार ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावी. कार्यक्रम सकाळच्या व संध्याकाळच्या सत्रात आहे. इथे आपणास जाधव सरांसोबत चर्चा करण्याची सुद्धा संधी मिळेल. तेव्हा या संधीचा भरपूर फायदा करून घ्यावा हि विनंती!
👇👇👇👇👇👇👇👇👇

https://www.whitegoldtrust.in/Home/En...



अखंड कृषिनाम सप्ताहातील तिसरा दिवस

शेती व्यवस्थापनामधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे जमीन जिच्या सुपीकते मुळे आपण उत्पादन घेऊ शकतो. मात्र सध्या ही जमीन व तिची सुपीकताच सर्वात दुर्लक्षित झाली आहे, ज्यामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. फायद्याची शेती करण्यासाठी मृदाशास्त्र जाणणे अत्यंत महत्त्वाचे आहे व त्यासाठीच आम्ही जमिनीच्या आरोग्यावर आधारित महत्त्वाचे विषय घेऊन या सप्ताहात येत आहोत. व्हाईट गोल्ड ट्रस्ट च्या यूट्यूब चॅनल वर दिनांक ७ मार्च ते १२ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता फायद्याची शेती करायची असल्यास अवश्य पहा

आजचा विषय
👇👇👇
जमिनीची मशागत, कोरडवाहू शेती व्यवस्थापन व माती परीक्षण

Комментарии

Информация по комментариям в разработке