Tribute to Bhimsen Joshi Abhang- Upendra Bhat

Описание к видео Tribute to Bhimsen Joshi Abhang- Upendra Bhat

#PandharichiWari #BhimsenJoshi #Abhang

पंढरीची वारी म्हटली की ओठावर येतात ते संतांचे अभंग.
आणि अभंग म्हटले की आठवते ती अभंगवाणी....
आणि ही अभंगवाणी श्रोत्यांच्या कानी पोहोचवली ती पंडित भीमसेन जोशी यांनी......
भीमसेनजींच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या कार्यक्रमातली ही अभंगयात्रा आपल्याला नक्कीच आवडेल.
कार्यक्रम - स्वरभास्कर वंदना 
संकल्पना/संहिता/निवेदन: नरेंद्र बेडेकर. 
गायक : पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य उपेंद्र भट 
Like/Share/Subscribe .

Комментарии

Информация по комментариям в разработке