श्री चक्रधरांचा अवतार दिन थाटात मनवूया | Avtar Diwas Song By Vishal Jogdeo | Chakradhar Swami Bhajan

Описание к видео श्री चक्रधरांचा अवतार दिन थाटात मनवूया | Avtar Diwas Song By Vishal Jogdeo | Chakradhar Swami Bhajan

#shree_chakradhar_vtar_diwas #mahanubhavpanth #mahanubhav_panth_song #chakradharswami #vishaljogdeo
श्री चक्रधरांचा अवतार दिन थाटात मनवूया | Avtar Diwas Song By Vishal Jogdeo | Chakradhar Swami Bhajan

परब्रम्ह परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीच्या अवतार दिनाच्या खास मुहूर्तावर सुप्रसिध्द गायक विशाल जोगदेव यांच्या सुमधुर आवाजात आम्ही अवतार दिना वर आधारित हे सुमधुर महानुभाव पंथीय गीत आम्ही आपल्या सर्वांच्या सेवेसाठी समर्पित करत आहोत.
आम्हा महानुभावांना दिवाळी पेक्षा ही महत्त्वपूर्ण असलेला हा अवतार दिवस यंदा पासून प्रथमच देश पातळीपासून आणि राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांत हा दिवस साजरा होणार आहे. त्यासाठी आपण देखील येत्या ५ सप्टेंबर ला प्रत्येक गावागावात जाऊन सर्वज्ञाचें विचार सांगून तसेच ज्ञानाचे दिवे लावून सर्वत्र दिवाळी साजरी करूया.

हे गीत सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करा, शिवाय स्टेटस ला सुध्दा लावा जेणे करुन आपल्या देवांचे कार्य सर्व लोकां पर्यंत पोहचेल व हा अवतार दिवस खऱ्या अर्थानं साजरा होईल.

येत्या भाद्रपद शु. द्वितीया म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी सर्वत्र दिवाळी साजरी करुया.
गीत आवडल्यास अवश्य कॉमेंट करुन आपली प्रतिक्रिया व्यक्त करा.

•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️••❤️•

भजन- श्री चक्रधरांचा अवतार दिन थाटात मनवूया
गीत संगीत,गायक- विशाल जोगदेव
कलाकार- आशिष कठाळे, शारदा शेळके, ज्ञानेश्वर राठौड,
इशिका शेळके व विशाल जोगदेव
ध्वनिमुद्रण- मधुरिका ऑडिओ ऍड, नागपूर
स्वर दर्पण स्टुडिओ जबलपूर रेकॉर्डिंग
ध्वनिमुद्रक- चारुदत्त जिचकार
संकलक- सम्राट गोटेकर
कॅमेरा- यश चौंडे
निर्माता- विशाल जोगदेव प्रोडक्शन हाऊस*
आभार- तुषार जोगदेव ( कडक अमृत चहा )*
आशीर्वाद- प.पू.प.म. वैरागी बाबा पंजाबी*

❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️

विशाल जोगदेव यांनी गायलेले हे सर्वच गाणे आता कॉलर ट्यून साठी तसेच फेसबुक व इंस्टाग्राम रील वर उपलब्ध आहेत.
त्यामुळे आत्ताच आपल्या आवडत्या गाण्यावर जा व आपल्या मोबाईलची कॉलर ट्यून सेट करा.

•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️

श्री चक्रधर भक्तिधारा
(महानुभाव पंथ भजनसंध्या)

भजनसम्राट श्री विशाल जोगदेव यांचा सुमधुर आवाज,उत्कृष्ट वाद्यवृंद आणि श्रीकृष्ण, सुदामा, मिरा तथा अनेक नयनरम्य सजीव झाक्या सोबत.
भजनसंध्या हेतू संपर्क- 7038086864, 8208958856

❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️

भगवान श्रीकृष्णा च्या सुमधुर हिंदी मराठी भजनाच्या आस्वाद घेण्यासाठी खालील "दोन्ही यूट्यूब लिंकवर जाऊन Subscribe Button" वर क्लिक करा.
व निरंतर नवनविन श्री कृष्ण भजनांचा आनंद घ्या.

👉 Vishal Jogdeo
   / vishaljogdeo  

👉 Mahanubhav Panth Bhajan Sandhya
   / @mahanubhavpanthbhajansandhya  

👉 Instagram
https://instagram.com/vishaljogdeo?ut...

👉 Webside
vishaljogdeo.com

❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️

❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️

🌹 संपूर्ण पाळणा संग्रह
   • Плейлист  

🌹 भगवान श्री कृष्ण भजन संग्रह
   • कृष्ण भजन  

🌹*गायक विशाल जोगदेव यांची गाजलेली भजने*
   • गायक विशाल जोगदेव यांची गाजलेली अविस्...  

🌹*महानुभाव पंथीय व्हॉट्सऍप स्टेटस*
   • महानुभाव पंथ whataap Stetus  

❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️•❤️

Please Like comment & share

Комментарии

Информация по комментариям в разработке