मटन दम बिर्याणी| अर्धा किलोच्या प्रमाणात मटन ची लेयर वाली बिर्याणी अजिबात ड्राय लागणार नाही अशी

Описание к видео मटन दम बिर्याणी| अर्धा किलोच्या प्रमाणात मटन ची लेयर वाली बिर्याणी अजिबात ड्राय लागणार नाही अशी

मटन दम बिर्याणी| अर्धा किलोच्या प्रमाणात मटन ची लेयर वाली बिर्याणी अजिबात ड्राय लागणार नाही अशी
रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप अशी आहे

या पद्धतीने बिर्याणी केल्यास ही बिर्याणी अजिबात ड्राय होत नाही आणि मठही मटणही छान शिजलेला आहे आणि खूप मसालेदारही लागत नाही

: मटन बिर्याणी साठी लागणारे साहित्य
मटन अर्धा किलो
बिर्याणी बासमती तांदूळ अर्धा किलो
कांदे अर्धा किलो

मटन मॅरीनेशन साठी लागणारे साहित्य
मटन अर्धा किलो
आलं हिरवी मिरची लसूण आणि हिरवी वेलची यांचं वाटण
हळद एक चमचा
लाल तिखट दोन चमचे
मटन मसाला एक चमचा
बिर्याणी मसाला दीड चमचा
धनाजीराव पावडर दोन चमचे
मीठ एक चमचा
दही दीडशे ग्रॅम
तळलेला कांदा
तू तीन ते चार चमचे
अर्धा लिंबाचा रस
तळण्यासाठी तेल

: गरम मसाला
तमालपत्र दोन ते तीन
लवंग काळी मिरी सात ते आठ
हिरवी वेलची मसाला वेलची तीन ते चार
जिरे आणि शहाजिरे दोन चमचे

#yt #trending #food #viral #cooking #homemade #marathirecipe #youtubevideos #cookingchannel #homemadecooking

Комментарии

Информация по комментариям в разработке