फक्त १/४ किलो डाळी पासून १ किलो सारणाची खुसखुशीत करंजी रेसिपी | karanji recipe in marathi Vlog 298

Описание к видео फक्त १/४ किलो डाळी पासून १ किलो सारणाची खुसखुशीत करंजी रेसिपी | karanji recipe in marathi Vlog 298

Vlog 298 : १/४ किलो डाळी पासून बनवा १ किलो सारण आणि खुसखुशीत करंज्या | खुसखुशीत करंजी रेसिपी | karanji recipe

करंजी रेसीपी मराठी | how to make karanji in marathi | traditional karanji recipe | gulachi karanji | खुसखुशीत करंजी | अर्धा किलो मैद्याची करंजी | दिवाळी फराळ | करंजी कशी बनवायची | karanji recipe marathi


🟢 साहित्य :

1/4 किलो मैदा
1 चिमुट मीठ
2 चमचे तूप ( मोहन )

🟢 सारणाचे साहित्य :

1/4 किलो चणा डाळव ( 2 वाट्या )
200g सुके खोबरं ( 3 वाट्या )
2 चमचे तीळ
2 चमचा खसखस
1/2 किलो गुळ ( 2 + 1/2 वाट्या )
7-8 वेलची आणि अर्धा जायफळ
2 चमचे तूप
1 चिमूट मीठ

🟢 Ingredient :

1/4 kg of flour
1 pinch of salt
2 tbsp ghee

🟢 Materials of Saran :-

1/4 kg Chana Dal (2 Cup)
200g dry coconut (3 Cup)
2 teaspoons of sesame seeds
2 spoons of poppy seeds
1/2 kg jaggery (2 + 1/2 cups)
7-8 cardamom and half nutmeg
2 tablespoons of ghee
1 pinch of salt


#karanjirecipe #karanjisaran #करंजी #howtomakekaranji #खुसखुशीतकरंजी #diwali #Diwalispecialsweetrecipes #diwalispecial




📧 For Business Enquiries & Collaboration : [email protected]

📸 Instagram :   / kavitanaikofficial  




✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .

🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...

#laybharivlogs #vlogs

Комментарии

Информация по комментариям в разработке