जगातील सर्वात सोपी पुडाची करंजी | तुम्हालाही कळणार नाही की आपण खारी तयार केली आहे की करंजी 😄

Описание к видео जगातील सर्वात सोपी पुडाची करंजी | तुम्हालाही कळणार नाही की आपण खारी तयार केली आहे की करंजी 😄

•कणिक मळण्यासाठी चे साहित्य
मैदा- 2 कप
मीठ - चिमूटभर
तेल - 4 चमचे
दूध -गरजेप्रमाणे

• सारण करण्यासाठी चे साहित्य
डेसिकेटेड कोकोनट - पाऊण वाटी
रवा - 1/2 वाटी
तूप - 2 चमचे
खवा - 1/2 वाटी
पिठीसाखर - पाऊण वाटी
वेलची पावडर -1 चमचा

•साटा तयार करण्यासाठी
तूप - 2 चमचे
तांदळाचे पीठ - 2 चमचे
कॉर्नफ्लॉवर - 4 चमचे

--------------------------------------
कृती:-
1• प्रथम करंजी साठी लागणारा पीठ भिजवण्यासाठी दोन कप मैदा घ्या त्यामध्ये चिमूटभर मीठ टाका व चार चमचे तेलाचे कडकडीत मोहन टाका व गरजेप्रमाणे दूध टाकून पीठ मळून घ्या व दहा मिनिट भिजत ठेवा
2• सारण करण्यासाठी कढईमध्ये पाऊण वाटी डेसिकेटेड कोकोनट घ्या त्यामध्ये अर्धा वाटी रवा घ्या व तूप टाकून भाजून त्यात टाका . अर्धा वाटी खवा भाजून हे तीनही गोष्टी एकत्र करून घ्या .पाऊण वाटी पिठीसाखर आणि एक चमचा वेलची पावडर टाका. एकजीव करा. अश्याप्रकरे सारण तयार करा.
3• साटा तयार करण्यासाठी दोन चमचे तूप घ्या व त्यात दोन चमचे तांदळाचे पीठ व चार चमचे कॉर्नफ्लॉवर टाका व एकजीव करून घ्या.
4• भिजवलेल्या पिठाचे चार ते पाच पातळ चपात्या लाटून घ्या व एकावर एक साठा लावून थर बनवून घ्या .व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हलक्या हाताने लाटून करंजी भरून मंद आचेवर तळून घ्या.


--------------------------------------
•Ingredients for Kneading the Dough
Flour 2 cups
Pinch of salt
Oil 4 tbsp
Milk as needed

•Ingredients for Saaran
Desicated Coconut 1/2 cup
Rava 1/2 cup
Ghee 2 tbsp
Khawa 1/2 cup
Powdered sugar 1/5 cup
Cardamom powder 1 tbsp

•To prepare sata
Ghee 2 tbsp
Rice flour 2 tbsp
Cornflower 4 tbsp

--------------------------------------
Recipe:-

1 • First, to soak the flour required for Karanji, take two cups of flour, put a pinch of salt in it and add four spoons of oil to the pot and add milk as needed, knead the dough and keep it soaked for ten minutes.
2• Take half a bowl of desiccated coconut in a kadai, take half a bowl of semolina in it and add ghee and roast it in it. Roast half a cup of khawa and mix all these three things together. Add a quarter cup of powdered sugar and a spoonful of cardamom powder. live together Prepare the data as follows.
3• To prepare sata, take two spoons of ghee and add two spoons of rice flour and four spoons of cornflour to it and mix well.
4• Roll four to five thin chapatis of the soaked flour and make a layer by placing one on top of the other.As shown in the video, gently roll the karanji filling and fry on low flame

Комментарии

Информация по комментариям в разработке