ऊसातील तणनाशक व्यवस्थापन

Описание к видео ऊसातील तणनाशक व्यवस्थापन

शेतकऱ्यांना फक्त अर्धीच माहिती दिली जाते, मग ते बियाणे असो की औषधे.सगळीकडे भीती,भ्रम पसरला गेलाय हे केलं तरच उत्पन्न, तर एकरी 100 टन- मग किती जन आहेत एकरी 100 टन काढणारे- मोजून हाताच्या बोटावर मोजता येणारे- असा का?
ही शेतकऱ्यांची अवस्था पाहून मी शेतकऱ्याचा मुलगा गेली 18 वर्षे माती परीक्षण 135 टणापर्यंत अनेक शेतकरी उत्पादन नेताताच. मी कशी मदत करू शकतो माझ्या बांधवांना. मी शेतकऱ्यांना 120 टनाच्या पुढे कसं जायचं हे शिकवत आहे. हे करतानाच माझा सतत अभ्यास सुरू असतो. यातून हमखास उत्पादनाचे मार्ग आम्ही पुरवतो.

Комментарии

Информация по комментариям в разработке