रंगपंढरी Face-to-Face: Rohini Hattangadi - Part 2

Описание к видео रंगपंढरी Face-to-Face: Rohini Hattangadi - Part 2

कायम सर्वोत्तम बनण्याचा ध्यास बाळगणाऱ्या आणि प्रतिभा, अभ्यास आणि मेहेनत ह्यांच्या बळावर प्रेक्षकांना वर्षानुवर्षं सर्वोत्कृष्ट रंगानुभव देणाऱ्या असामान्य कलाकार रोहिणी हट्टंगडी सांगताहेत त्यांच्या अभिनय प्रक्रियेबद्दल, आजच्या एपिसोड मध्ये.

Комментарии

Информация по комментариям в разработке