तेलात न तळता सुद्धा १५ दिवस टिकणाऱ्या खुसखुशीत " मेथीच्या पुऱ्या " |methichi mathari |methichi puri

Описание к видео तेलात न तळता सुद्धा १५ दिवस टिकणाऱ्या खुसखुशीत " मेथीच्या पुऱ्या " |methichi mathari |methichi puri

साहित्य व प्रमाण
चार टेबलस्पून तेल
मूठभर मेथीची पाने
एक कप गव्हाचे पीठ
एक टेबलस्पून पांढरे तीळ
अर्धा चमचा हळद
पाव चमचा हिंग
एक चमचा लाल तिखट
एक चमचा धने पावडर
एक चमचा जिरे पावडर
(आवडत असल्यास पाव चमचा ओवा)
चवीपुरते मीठ

#methichimathari
#methichipuri
#snaksrecipe
#priyaskitchen
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi

Комментарии

Информация по комментариям в разработке