"लाल भोपळ्याचे घारगे" खुसखुशीत होण्यासाठी आजवर कोणीही न सांगितलेली ही खास ट्रिक |7 ते8 दिवस टिकणारे

Описание к видео "लाल भोपळ्याचे घारगे" खुसखुशीत होण्यासाठी आजवर कोणीही न सांगितलेली ही खास ट्रिक |7 ते8 दिवस टिकणारे

साहित्य व प्रमाण
पावणेदोन वाट्या गव्हाचे पीठ
अर्धी वाटी बारीक रवा
दोन चमचे मोठे चमचे डाळीचे पीठ
एक वाटी भोपळ्याचा गर
एक वाटी गूळ
अर्धा चमचा वेलची जायफळ पावडर
चवीपुरतं मीठ

#bhopalyachegharage
#lalbhopalyachegharage
#bhoplyachyaghrya
#priyaskitchen
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
#aashadspecil

Комментарии

Информация по комментариям в разработке