तलाठी यांचे कामकाज पदोन्नती व ई-फेरफार माहितीसह

Описание к видео तलाठी यांचे कामकाज पदोन्नती व ई-फेरफार माहितीसह

मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातील सगळ्यात महत्वाचा आणि गाव पातळीवरील ग्रामस्तरीय कर्मचारी म्हणजे तलाठी हे तलाठी कशा पद्धतीने महसूल विभागामध्ये नियुक्त होतात त्यांची नियुक्ती प्राधिकारी कोण असतात त्याचबरोबर तलाठी यांचे कामकाज महसूल विभागात कशा पद्धतीने चालते याबाबतचा सविस्तर व्हिडिओ नक्की बघा त्याचबरोबर मित्रांनो तलाठी सजा म्हणजे काय एका सचिव मध्ये किती गावे असतात त्याचबरोबर महसूल विभागातील तलाठी हे निवडणुका कायदा व सुव्यवस्था नैसर्गिक आपत्ती मध्ये कशा पद्धतीने कामकाज कळतात याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर तलाठी यांची पदोन्नती होते काय पदोन्नती होती तर मग कोणत्या पदावर होते याविषयीची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे
त्याचबरोबर मित्रांनो महसूल विभागातील विविध पदांच्या कामकाजाबाबत खालील लिंक वर देण्यात आलेले व्हिडिओ देखील क्लिक करून नक्की बघा

तहसिलदार पदाचे आकर्षण व कामकाज भाग १
   • तहसिलदार पदाबाबत आकर्षण आणि कार्यपध्द...  

महसूल सहाय्यक/लिपिक पदाचे कामकाज
   • महसूल सहाय्यक पदाविषयी सम्पूर्ण माहित...  

शासकीय अधिकाऱ्यांचे निवासस्थान किंवा क्वार्टर
   • शासकीय अधिकारी यांचे निवास||घरभाडे व ...  

तहसिलदार यांचे अर्धन्यायिक कामकाज
   • तहसिलदार यांचे अर्धन्यायिक कामकाज||को...  

पुरवठा विभाग कामकाज व जिल्हा पुरवठा अधिकारी
   • जिल्हा पुरवठा अधिकारी(District supply...  

तहसिलदार यांचे फिल्ड वर्क/स्पॉट इंस्पेक्षण
   • ||तहसिलदार यांचे क्षेत्रीय कामकाज|| श...  

ई पिकपाहणी म्हणजे काय? सविस्तर माहिती
   • ई पिकपाहणी म्हणजे काय?महाराष्ट्र् शास...  

तहसिलदार यांचे निवडणूक कामकाज
   • तहसिलदार यांचे निवडणूक विषयक कामकाज भ...  

तहसिलदार यांचे नैसर्गिक आपत्ती कामकाज
   • तहसिलदार पदाचे कामकाज|नैसर्गिक आपत्ती...  

कार्यकारी दण्डाधिकारी म्हणजे काय?तहसिलदार यांचे कामकाज कायदा व सुव्यवस्था
   • तहसीलदार यांचे कामकाज भाग-3 |कार्यकार...  

Комментарии

Информация по комментариям в разработке