Live: Nitish Kumar यांना हायकोर्टाचा झटका, मराठा आरक्षण कोर्टात टिकणार?| Manoj Jarange Patil

Описание к видео Live: Nitish Kumar यांना हायकोर्टाचा झटका, मराठा आरक्षण कोर्टात टिकणार?| Manoj Jarange Patil

🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/

#MumbaiLiveTV #manojjarange #marathareservation
बिहारमध्ये एकूण ६५ टक्के आरक्षण सरकारनं दिलं होतं. हे आरक्षण पटना हायकोर्टानं रद्द केलंय. नितीश कुमार सरकारला हा मोठा झटका आहे. महाराष्ट्रात सरकारनं ७२ टक्के आरक्षण देऊ केलंय. आता हे आरक्षण कोर्टात टिकणार का? मराठा आरक्षणाचं काय होणार? याविषयी चर्चा करुयात मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्याशी.



---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
https://newstak.app.link/fataak

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке