Kirit Somaiya यांच्या व्हीडीओवरुन Sushma Andhare काय बोलल्या? | Medha Somaiya | Sanjay Raut

Описание к видео Kirit Somaiya यांच्या व्हीडीओवरुन Sushma Andhare काय बोलल्या? | Medha Somaiya | Sanjay Raut

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
#sushmaandhare #kiritsomiya #medhasomiya #sanjayraut

संजय राऊत यांच्यावरील अब्रुनुकसानीच्या केसवरुन सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्यांवर हल्लाबोल केलाय. किरीट सोमय्यांबद्दल मला काही वाटत नाही, पण त्यांच्या पत्नी मेधा सोमय्यांबद्दल मला दया करावी वाटते. ज्या वेळी नवरा किरीट सोमय्या चे एचडी विडिओ दिसत होते, लोकं घरात दीड तास विडिओ बघत होते तेव्हा नवऱ्याची किती अब्रू गेली असेल. पण याबाबत मेधा सोमय्यांना काही वाटत नाही म्हणत सुषमा अंधारेंनी किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्यांवर टीकास्त्र सोडलंय.

#MHT010
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке