Episode 01 Nilu Mang | निळू मांग | Annabhau Sathe | आण्णाभाऊ साठे

Описание к видео Episode 01 Nilu Mang | निळू मांग | Annabhau Sathe | आण्णाभाऊ साठे

निळू मांग ह्या विश्वरत्न साहित्यिक आण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या कादंबरी मांडलेली कथा आहे.
त्या निळू चा इतिहास या Video मध्ये दाखवला आहे.
त्याचा गावातला रुबाब,इज्जत, मान, दरारा, दहशत, वाखाणण्याजोगा आहे.
आलेल्या संकटावर मात कशी करायची वृती याची शिकवण मिळते.सुख दायी जीवन कसं भयंकर वळण घेऊन निळू च्या आयुष्यात येत आणि निळू कसा त्याच्याशी संघर्ष करतो.
या वर हा episode भाष्य करतो.
तशातच त्याची क्रांतिवीर रणमर्द "फकिरा मांग" यांच्याशी भेट कशी होते आणि बिघडलेली जिंदगी परत सरळं वाटेवर कशी येते. यासर्व घटना जाणुन घेण्यासाठी नक्की बघा हा 1st Episode निळू मांग
आणि आपल्या प्रतिक्रिया Comments करा .....
👍like करा
⤴️ Share करा
सर्वात महत्त्वाचे म्हणजे चॅनेल नवीन आहे असेच नवनवीन विषयांवरचे महपुरुषांचे कार्य जाणुन घेण्यासाठी आपला
"समाज प्रबोधन " चॅनेल Subscribe 🔔करा....

आणि दर रविवारी सकाळी 9:30 वाजता
एक नवीन Episode पहायला विसरू नका.......

Комментарии

Информация по комментариям в разработке