Prakash Ambedkar LIVE : निशाण्यावर कोण? तातडीची पत्रकार परिषद सुरु

Описание к видео Prakash Ambedkar LIVE : निशाण्यावर कोण? तातडीची पत्रकार परिषद सुरु

#PrakashAmbedkar #Vanchit #Vidhansabha
आज पुण्यात वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तातडीची पत्रकार परिषद आयोजित केली. या पत्रकार परिषदेत ते अनेक विषयांवर भाष्य करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर काय बोलतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नेमकी कुणावर टीका करतील वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर? जाणून घेण्यासाठी मुंबई तकचं हे लाईव्ह पाहा.

Комментарии

Информация по комментариям в разработке