FUEL FROM PLASTIC | Medha Tadpatrikar and Shirish Phadtare INTERVIEWED by Dr Uday Nirgudkar

Описание к видео FUEL FROM PLASTIC | Medha Tadpatrikar and Shirish Phadtare INTERVIEWED by Dr Uday Nirgudkar

प्लॅस्टिक ते पेट्रोल, प्रश्न अनेक; उत्तर एकच!
प्लॅस्टिक आणि पेट्रोल हे जवळपास सारख्याच पॉलिमर स्ट्रक्चरचे बनलेले असतात. हा शोध कोणी केमिकल इंजिनियरने लावलेला नसून डॉ. मेधा ताडपत्रीकर आणि शिरीष फडतरे ह्यांच्या रिसर्चचे हे फलित आहे. दोघांनीही ह्यातील कसलंही शिक्षण घेतलं नव्हतं आणि आज त्यांनी प्लॅस्टिकपासून इंधननिर्मितीचे प्लांट वेगवेगळ्या शहरात लावायला सुरुवात केली आहे. त्याबद्दलच 'पगारिया ऑटो' प्रस्तुत 'स्वयं Talks: छत्रपती संभाजीनगर २०२२' मध्ये स्वयं Talks चे सुसंवादक उदय निरगुडकर ह्यांनी दोघांची मुलाखत घेतली. त्यांचा संपूर्ण टॉक आणि मुलाखत दोन्ही उपलब्ध आहे स्वयं Talks App वर.

अस्वीकृती (Disclaimer):
'स्वयं टॉक्स’चा हा कार्यक्रम नोव्हेंबर २०२२ मध्ये झाला होता. त्यावेळी ह्या शहराच्या नावबदलाची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याकारणाने काही ठिकाणी ‘औरंगाबाद’ असा संदर्भ आला आहे. आता मार्च २०२३ मध्ये व्हिडिओ प्रसारित करताना शक्य तिथे ‘छत्रपती संभाजीनगर’ असा बदल करण्यात आला आहे. ह्या बाबतीत आम्ही प्रशासकीय नियमांचा तसेच लोकभावनेचा आदर करतो ह्याची कृपया नोंद घ्यावी.

Watch the full Talk and Interview here 👉 https://swayamtalks.page.link/A22MT

#plastic #fuel #savetheworld

Комментарии

Информация по комментариям в разработке