Journey of an Impact Designer | Dhruva Paknikar in conversation with Dr Uday Nirgudkar

Описание к видео Journey of an Impact Designer | Dhruva Paknikar in conversation with Dr Uday Nirgudkar

इम्पॅक्ट डिझायनिंग जगतात प्रचंड मेहनतीने व अभ्यासाने ध्रुवपद पटकावलेला ध्रुव पाकणीकर त्याच्या अनुभव कथनातून नवीन दृष्टी देत नवी सृष्टी दाखवतो. नव्या तंत्रज्ञानाचा बाऊ न करता ते शिकून घेत त्याचा वापर करून त्याने या क्षेत्रात स्वतःचे नाव कमावले आहे. त्याला सोय, सहानुभूती आणि सौंदर्य यांचा मिलाप करून समाजाला चांगले नागरी जीवन देण्याचा प्रयत्न करायचा आहे. डॉ. उदय निरगुडकर यांनी घेतलेल्या मुलाखतीद्वारे पाहूया त्याचा हटके प्रवास!

सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'स्वयं टॉक्स संभाजीनगर २०२३' powered by Pagariya Auto ह्या कार्यक्रमात करण्यात आले आहे.

Connect With Us:
Instagram -   / talksswayam  
Facebook -   / swayamtalks  
Twitter -   / swayamtalks  
LinkedIn -   / sway.  .

Subscribe on our Website
https://swayamtalks.org/register

Download Our App For Free - https://preview.page.link/swayamtalks...

Google Play Store - https://bit.ly/3n1njhD

Apple App Store - https://apple.co/40J4hdm

Start with your Free Trial Today!

0:00 ध्रुव आणि इम्पॅक्ट डिझायनिंग क्षेत्राचे अद्भुत दर्शन
3:21 इम्पॅक्ट डिझायनिंगचे शिक्षण कुठे घेतले
5:27 करीम रशीद यांच्याकडे कामाचा अनुभव
10:02 दीड कोटीच्या नोकरीची ऑफर सोडून भारतात परत
11:28 भारतात आल्यावर कामाचा श्रीगणेशा कसा झाला
15:20 डिओ ते महागडी गाडीचा प्रवास
16:50 आर्टीट्सची निवड आणि त्यांच्यापेक्षा स्वतःला कमी पगार
18:36 डीप फेक आणि चॅटजीपीटीचा या क्षेत्रावर परिणाम
20:24 डायझनिंगच्या माध्यमातून नागरी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न
22:01 ग्लोबल दुनियेतले स्वागतार्ह बदल

Комментарии

Информация по комментариям в разработке