‘Pruthvi Mudra’, which provides strength to body and mind शरीर आणि मनाला ताकद देणारी ‘पृथ्वीमुद्रा’

Описание к видео ‘Pruthvi Mudra’, which provides strength to body and mind शरीर आणि मनाला ताकद देणारी ‘पृथ्वीमुद्रा’

The next Mudra to be covered in the series Mudra Shastra (Yogic science that involves specific arrangements of fingers) is ‘Pruthvi Mudra’. Pruthvi Tatva (earth element in the body) implies strength and reinforcement of the body and the mind. When the Pruthvi Tatva in the body diminishes, we lack bodily strength as well as self-confidence. Performing Pruthvi Mudra can be beneficial at such times.

Which are the problems that we face when Pruthvi Tatva diminishes? What are its symptoms? What is the role of Pruthvi Tatva in body parts such as bones and muscles, which provide the basic structural support? How can Pruthvi Mudra prove beneficial in diseases associated with bones and joints? Dr Amruta Chandorkar from Niraamay answers all such questions.

Do watch this video to know more, and share it with your friends, acquaintances and relatives. Thank you!

Also watch the other videos on Mudra Shastra:
1. ‘Namaskar Mudra’ to ensure equilibrium of the body and the mind
   • Namaskar Mudra for Body and Mind Bala...  

2. ‘Dhyan Mudra’ to calm down the restless mind
   • ‘Dhyan Mudra’ that stabilizes the Res...  

3. ‘Akash Mudra’ for complete cleansing of the body and the mind
   • ‘Akash Mudra’ for cleansing of the bo...  

-----

मुद्राशास्त्र या मालिकेतील पुढची मुद्रा आहे 'पृथ्वीमुद्रा'. पृथ्वीतत्त्व म्हणजे ताकद, बळकटी, शरीराची आणि मनाचीही. जेव्हा आपल्या शरीरातील पृथ्वीतत्त्व कमी होते, तेव्हा तेव्हा शरीराची ताकद आणि मनाचा आत्मविश्वासही कमी पडायला लागतो. अशा वेळी 'पृथ्वीमुद्रा' करणे फायद्याचे ठरू शकते.

पृथ्वीतत्त्व कमी झाल्याने आपल्यामध्ये कोणते दोष निर्माण होतात? त्यांची लक्षणे काय असतात? हाडे, स्नायू यांसारख्या शरीराला आधार देणाऱ्या घटकांमध्ये पृथ्वीतत्त्वाची काय भूमिका असते? सांधे व हाडांशी संबंधीत आजारामध्ये 'पृथ्वीमुद्रा' कशी फायदेशीर ठरू शकते? या सर्व प्रश्नांची उत्तरे देत आहेत, निरामयच्या डॉ. अमृता चांदोरकर.

जाणून घेण्यासाठी सोबतचा व्हिडीओ नक्की पहा. व आपले मित्र, परिचित आणि नातेवाईकांनाही पाठवा. धन्यवाद!

इतर मुद्राशास्त्र विडिओ पण नक्की पहा :
1) शरीर व मनाच्या संतुलनासाठी ‘नमस्कार मुद्रा’
   • Namaskar Mudra for Body and Mind Bala...  

2) चंचल मनाला स्थिर करणारी 'ध्यानमुद्रा'
   • ‘Dhyan Mudra’ that stabilizes the Res...  

3) संपूर्ण शरीरशुद्धी व मनःशुद्धीसाठी 'आकाश मुद्रा'
   • ‘Akash Mudra’ for cleansing of the bo...  

अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.in/
Facebook :   / niraamay  
Instagram :   / niraamaywellness  
Telegram : https://t.me/niraamay
Subscribe -    / niraamayconsultancy  

#pruthvimudra #mind #body #mudrashastra #mudra #yoga #meditation #pranayama #mantra #asana #strengthtobody #strengthtomind

Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Комментарии

Информация по комментариям в разработке