अनेक मुद्रांमधून योग्य कशी निवडाल? Choose the right one from numerous Mudras

Описание к видео अनेक मुद्रांमधून योग्य कशी निवडाल? Choose the right one from numerous Mudras

In the series Mudrashaastra, we learnt about the role of Hastmudras (specific finger arrangements) in maintaining good health by balancing the Pranshakti (life sustaining energy) and Panchtattvas (five basic elements). We discussed Mudras that balance the various elements and also ones that increase or decrease a particular element. Some of the Mudras are performed by both hands separately, while others are performed by using both hands together. In this last episode of Mudrashaastra we will clear doubts about specific Mudras to be performed in specific ailments.

Which Mudras should be performed in ailments related to bones and muscles? Which Mudras prove effective in ailments arising from shouldering responsibility? Are you suffering from waist pain? What can be done to alleviate problems such as numbness and tingling sensation in limbs? How to overcome problems associated with Vaat Dosh (one of the three bodily tendencies)? How do right diet and lifestyle help in regaining health along with practice of Mudras? Smt. Amruta Chandorkar from Niraamay explains the exact utility of various Mudras.

Watch the video for details and clear the doubts of your acquaintances by sharing it with them!

-----

अनेक मुद्रांमधून योग्य कशी निवडाल?

उत्तम आरोग्यासाठी शरीरातील पंचतत्त्वे व प्राणशक्तीचे संतुलन साधण्यात हस्तमुद्रांचा मोठा वाटा आहे हे आपण मुद्राशास्त्र या मालिकेत बघितले. विविध तत्त्वे संतुलित करणाऱ्या, तसेच एखादे तत्त्व कमी किंवा जास्त करणाऱ्या मुद्रा आपण पाहिल्या. काही मुद्रा दोन्ही हात वेगवेगळे ठेऊन तर काही मुद्रा दोन्ही हातांनी एकत्रितपणे केल्या जातात. मुद्राशास्त्राच्या या शेवटच्या भागात आपण विशिष्ट आजारांमध्ये करावयाच्या विशिष्ट मुद्रांबद्दल शंकानिरसन करणार आहोत.

अस्थी व स्नायूंच्या विकारांवर कोणत्या मुद्रा कराव्यात? जवाबदारीच्या ओझ्यातून उद्भवणाऱ्या आजारांवर कुठल्या मुद्रा गुणकारी आहेत? कंबरदुखीने तुम्ही त्रस्त आहात का? हातपायांना बधीरपणा किंवा मुंग्या येणे असे त्रास होत असल्यास काय कराल? विविध वातविकारांवर कशी मात कराल? मुद्रांसोबतच योग्य आहार व विहार आरोग्यप्राप्तीसाठी कशी मदत करतात? विविध बहुगुणी मुद्रांबद्दल खुलासा करीत आहेत निरामयच्या श्रीमती अमृता चांदोरकर.

अधिक माहितीसाठी व्हिडिओ पहा आणि तुमच्या परिचयातील लोकांना पाठवून त्यांच्या शंका दूर करा!

अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : https://niraamay.com/
Facebook :   / niraamay  
Instagram :   / niraamaywellness  
Telegram : https://t.me/niraamay
Subscribe -    / niraamayconsultancy  

Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

#Mudras #Mudra #MudraShastra #Hastmudras #Pranshakti #Panchtatvas #Panchprana #tridoshas #Swayampurnaupchar #niraamaywellnesscentre #niraamay

Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Комментарии

Информация по комментариям в разработке