IAS Pooja Khedkar यांची एकूण संपत्ती किती? RTI कार्यकर्ते Vijay Kumbhar यांचे धक्कादायक खुलासे

Описание к видео IAS Pooja Khedkar यांची एकूण संपत्ती किती? RTI कार्यकर्ते Vijay Kumbhar यांचे धक्कादायक खुलासे

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/
#IASPoojaKhedkar #VijayKumbhar #Property
पूजा खेडकर यांच्या वर्तनाबद्दल पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अहवाल दिला. त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेउयात खेडकर कुटुंबियांचा एकूण संपत्ती किती आहे. खेडकर कुटुंबाकडे 110 एकर बेहिशेबी मालमत्ता आहे. सात फ्लॅट्स आहेत. त्यापैकी हिरानंदानी येथे एक फ्लॅट आहे. पुण्यात त्यांचे सहा शॉप्स आहेत. ज्याचे 1 लाख 60 हजार स्केअर फूट क्षेत्रफळ आहे. तसेच त्यांच्याकडे चार महागड्या गाड्या आहेत. 17 लाखांच घड्याळ व डायमंड देखील आहेत. हि माहिती सांगितल्यानंतर आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार म्हणाले की, 'हे सर्व सरकारी नोकरीतून कमवता येत नाही. पूजा खेडकर यांनी नॉनक्रिमिलेअर सर्टिफिकेट दिलं आहे. हे सर्टिफिकेट आई-वडिलांच लागतं, ओबीसीसाठीचं उत्पन्न हे 8 लाखांच्या आत लागतं. मालमत्ता खरी असेल तर सर्टिफिकेट खोटं आहे. या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे. एकूण सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी,' असही ते पुढे म्हणाले आहेत.
#MHT053
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
https://newstak.app.link/fataak

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке