Harshvardhan Patil ते Vivek Kolhe, Ghatge यांच्यानंतर Sharad Pawar गटात जाऊ शकतात असे १५ नेते कोण ?

Описание к видео Harshvardhan Patil ते Vivek Kolhe, Ghatge यांच्यानंतर Sharad Pawar गटात जाऊ शकतात असे १५ नेते कोण ?

#BolBhidu #HarshvardhanPatilIndapur #SharadPawar

राज्यात विधानसभा निवडणुका जवळ आल्या की नेत्यांच्या पंक्षातराच्या चर्चांना बळ मिळताना दिसतं. निवडणुकीत ज्या पक्षाला जास्त जागा मिळण्याची आणि सत्तेत येण्याची चिन्ह असतात त्या पक्षात नेत्यांचं इनकमिंग वाढायला सुरुवात होते. २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अशाच पद्धतीचं इनकमिंग भाजपमध्ये झालं होतं. आता हेच चित्र शरद पवार गटाबाबात पाहायला मिळतंय. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीतील अनेक बडे नेते शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत आहेत.

कोल्हापूरचे भाजपचे नेते समरजीत घाटगे यांनी नुकतीच शरद पवार गटात जाण्याची घोषणा केलीये. त्यांचा प्रवेश ३ सप्टेंबरला होणार आहे. आता घाटगेनंतर महायुतीतील अनेक बडे नेते शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. आता हे १५ नेते नेमके कोण आहेत आणि ते शरद पवार गटात जाऊ शकतात असं का म्हटलं जातंय तेच या व्हिडीओतून सविस्तर जाणून घेवुयात.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке