Bade Mudde | Gunaratna Sadavarte Maharashtra Band | ठाकरे- पवारांवर का संतापले सदावर्ते?

Описание к видео Bade Mudde | Gunaratna Sadavarte Maharashtra Band | ठाकरे- पवारांवर का संतापले सदावर्ते?

बदलापूरमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर शाळेतच सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेनंतर बदलापुरातील नागरिकांनी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोल केलं होतं. केवळ बदलापूर नाही तर संपूर्ण राज्यभरातून या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. चिमुकलीवरील अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीने २४ ऑगस्ट रोजी, शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र हा बंद बेकायदेशीर असल्याचं म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने, कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नसल्याचं म्हटलं होतं. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता शरद पवार यांनी उद्याचा बंद मागे घेण्याचं आवाहन केलं आहे.

#maharashtrabanda #sharadpawar #uddhavthackeray #gunaratnasadavarte #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18

News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: https://bit.ly/321zn3A Twitter : https://twitter.com/news18lokmat?lang=en Facebook:   / news18lokmat   Subscribe our channel to get latest news & updates https://tinyurl.com/y4sdfw6n

Комментарии

Информация по комментариям в разработке