Sanjay Pawar cried Kolhapur: Shiv Sena नेते संजय पवार हमसून हमसून रडले, दोन्ही खासदारांना थेट आव्हान

Описание к видео Sanjay Pawar cried Kolhapur: Shiv Sena नेते संजय पवार हमसून हमसून रडले, दोन्ही खासदारांना थेट आव्हान

#SanjayPawar #CMEknathShinde #ShivSena #ThackerayVsShinde # #UddhavThackeray #abpmajha #marathinews

Sanjay Pawar cried Kolhapur: Shiv Sena नेते संजय पवार हमसून हमसून रडले, दोन्ही खासदारांना थेट आव्हान

शिवसेनेचे नेते संजय पवार यांना अश्रू अनावर, उद्धव ठाकरे यांना संजय मंडलिक यांनी फसवलं

कोल्हापूरची जनता आणि शिवसैनिक दोन्ही खासदारांना माफ करणार नाही

शिवसैनिकांच्या मनात आता दोघांच्या बद्दल चिड निर्माण झाली आहे

2024 साली कसे निवडून येतात ते शिवसैनिक पाहतीलच?

निवडून आणायला जीवाचे रान केले आता पाडण्यासाठी जीवाचे रान करतील

आम्हाला संजय मंडलिक यांना भेटण्याची इच्छा नाही

कोल्हापूरचे दोन्ही खासदार शिंदे गटासोबत गेल्यानंतर शिवसैनिकांना अश्रू अनावर झाले आहेत...शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार हे एबीपी माझाशी बोलताना ढसाढसा रडले आहेत...कारण बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र शिवसैनिक राबले आहेत... दोन्ही खासदारांच्या बद्दल शिवसैनिकांमध्ये प्रचंड चीड देखील पाहायला मिळते... संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी उद्धव ठाकरे यांना फसवलं आहे...उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे खंजीर खुपसला आहे... त्यामुळे कोल्हापूरची जनता आणि शिवसैनिक या दोघांना आता माफ करणार नाहीत..2024 ची लोकसभा डोळ्यासमोर ठेवून यांनी निर्णय घेतला आहे, त्या लोकसभा निवडणुकीमध्ये कसे निवडून येतात तेच आम्ही पाहणार आहोत असे देखील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले आहेत...त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी...

मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा https://marathi.abplive.com/

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Subscribe to our YouTube channel here:    / abpmajhatv  

For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook:   / abpmajha  

Twitter:   / abpmajhatv  

Instagram :   / abpmajhatv  

Google+ : https://plus.google.com/+AbpMajhaLIVE

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...

Video Credit : #Pune #Pits #Congress Siddhi Sontakke / Producer Onkar Andurlekar / Editor

Комментарии

Информация по комментариям в разработке