Hasan Mushrif विरुद्ध Samarjeet Ghatge लढतीने Kolhapur चं राजकारण कसं बदलेल?| Satej Patil | Kagal

Описание к видео Hasan Mushrif विरुद्ध Samarjeet Ghatge लढतीने Kolhapur चं राजकारण कसं बदलेल?| Satej Patil | Kagal

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #SamarjeetGhatge #HasanMushrif #SatejPatil #Kolhapur #KagalVidhanSabha2024

भाजप नेते समरजीत घाटगे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळं आता कागल विधानसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ विरुद्ध समरजीत घाटगे असा सामना होणार आहे. अशातच आता या राजकीय घडामोडीमुळं कोल्हापुरातील राजकारण कसं बदलेल? यावर माजी मंत्री आणि कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी भाष्य केलंय. #RPT0429

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке