हडसर किल्ल्यावर सापडल्या दोन मोठ्या तोफा🚩

Описание к видео हडसर किल्ल्यावर सापडल्या दोन मोठ्या तोफा🚩

शिवाजी ट्रेल च्या मार्गदर्शनाखाली मरहट्टे सह्याद्रीचे ही दुर्गसंवर्धन करणारी संस्था मागील 3 वर्षांपासून हडसर किल्ल्यावर संवर्धनाचे काम करत आहे, आणि अभिमानाची बाब म्हणजे किल्ल्यावरील एक पाण्याची टाकी साफ करत असताना टाकीच्या तळाशी दोन तोफा सापडल्या.
जुन्नर तालुक्यासाठी ही खुपच मोठी अभिमानाची बाब आहे.

जय शिवराय🚩

ह्या दुर्गसंवर्धनाच्या कामात आपण देखील नक्की सहभागी व्हा.

मरहट्टे सह्याद्रीचे ह्यांच्याशी खालील लिंक वर संपर्क करू शकता.
https://www.facebook.com/profile.php?...

शिवाजी ट्रेल ह्यांच्याशी खालील लिंक वर संपर्क करू शकता.
  / shivajitrail  


तुम्ही मला इन्स्टाग्राम वर देखील follow करू शकता

my Instagram link~

https://www.instagram.com/invites/con...


#Hadsar #हडसर #पर्वतगड #करवंद #रानभाजी #सह्याद्री #तोफ #दुर्गसंवर्धन #शिवाजी_ट्रेल #shivajitrail #मरहट्टे सह्याद्रीचे
#kukdeshwar #कुकडेश्वर
#chawand #चावंड
#junnar #जुन्नर
#marathietihas #मंदिर #शिव
#colorsofjunnar #पुणे
#marathikhowledge #सह्याद्री
#marathivideo
#marathivlog
#rebirthom
#travelmate

Комментарии

Информация по комментариям в разработке