भुलेश्वर मंदिर-एक संस्कृतीचा ठेवा आणि विध्वंस

Описание к видео भुलेश्वर मंदिर-एक संस्कृतीचा ठेवा आणि विध्वंस

पुण्यापासून पन्नांस किलोमीटर अंतरावर असलेले भुलेश्वर हे ठिकाण तेथे तेराव्या शतकात बांधण्यात आलेल्या शंकराच्या प्राचीन मंदिरासाठी ओळखले जाते. देवगिरी राजांच्या कालखंडात हेमाडपंथी मंदिरे मोठ्या संख्‍येने बांधण्यात आली होती. भुलेश्वरचे मंदिर इ.स. 1230 मध्ये निर्माण करण्यात आले असे मानले जाते. त्या मंदिरातील शिल्पे हा शिल्पसौंदर्याचा उत्तम आविष्कार आहे. भुलेश्‍वरच्‍या मंदिरात स्त्रीरुपातील गणेशमूर्तीचे दुर्मिळ शिल्प पाहता येते.



#explorewithsuraj
#bhuleshwar temple pune #bhuleshwar temple,
bhuleshwar temple yavat pune,
bhuleshwar temple pune history,
bhuleshwar temple history,
bhuleshwar mandir in pune,
bhuleshwar temple yavat,
bhuleshwar mandir,
bhuleshware temple maharashtra,
bhuleshwar,
bhuleshware temple yavat,
bhuleshvar temple,
bhuleshwar temple pune road,
bhuleshwar mandir pune,
bhuleshwar temple story,
bhuleshwar mandir yavat,
bhuleshwar temple pune history in hindi,
bhuleshwar temple history in marathi

Комментарии

Информация по комментариям в разработке