IAS Pooja Khedkar : 'चमकोगिरी' भोवल्यानंतर IAS पूजा खेडेकर यांची वाशिमला बदली! A टू Z स्टोरी

Описание к видео IAS Pooja Khedkar : 'चमकोगिरी' भोवल्यानंतर IAS पूजा खेडेकर यांची वाशिमला बदली! A टू Z स्टोरी

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/

#PoojaKhedkar #ias
ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची सध्या जोरात चर्चा सुरु आहे. बऱ्याच चर्चेनंतर त्यांची तडकाफडकी पुण्यातून वाशिमला बदली करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावल्यापासून ते खासगी गाडीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन असं लिहिल्याच्या वादापासून ते यूपीएससीची परीक्षा व्हिज्युअली इम्पेअर्ड प्रवर्गातून दिलेल्या परीक्षेसंदर्भातील वाद देखील चर्चेत आला आहे. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर वंचितचे अहमदनगर लोकसभेचे उमेदवार होते तर आई डॉ. मनोरमा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत. एकंदरीत पूजा खेडकर यांना चमकोगिरी नडली असल्याचं बोललं जात आहे.

#RPT0429
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
https://newstak.app.link/fataak

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке