Supriya Sule UNCUT: हर्षवर्धन पाटील यांचा प्रवेश, सुप्रिया सुळेंनी सगळा हिशोब काढला

Описание к видео Supriya Sule UNCUT: हर्षवर्धन पाटील यांचा प्रवेश, सुप्रिया सुळेंनी सगळा हिशोब काढला

#harshvardhanpatil #sharadpawar #Indapur

माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. हा कार्यक्रम इंदापूरमध्ये आयोजित करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी जयंत पाटील, अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, सुप्रिया सुळे, उत्तम जानकर यांचीही भाषणं झाली.

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बा...  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке