असा पडला पाऊस| फेऱ्याची गाणी |कोकणातले गौरी गणपती |

Описание к видео असा पडला पाऊस| फेऱ्याची गाणी |कोकणातले गौरी गणपती |

असा पडला पाऊस, अश्या भरल्या नद्या २
अश्या भरलेल्या नदि वरी गौराई एकटी उभी २
अशी बाबांनी पाहिली लेक एकटी उभी २
नाही बाबा एकटी संगे शंकर मुरारी
असा पडला पाऊस, अश्या भरल्या नद्या २
अश्या भरलेल्या नदि वरी गौराई एकटी उभी २
अशी आईने पहिली लेक एकटी उभी २
नाही आई एकटी संगे शंकर मुरारी 
असा पडला पाऊस, अश्या भरल्या नद्या २
अश्या भरलेल्या नदि वरी गौराई एकटी उभी २
अशी भावाने पहिली बहीण एकटी उभी
नाही दादा एकटी सगं ेशंकर मरुारी

 

फेऱ्यांची गाणी, गणपती २०२३ कुडूक खुर्द दत्तरामवाडी
#फेऱ्यांचीगाणी#कोकणसंस्कृती

Комментарии

Информация по комментариям в разработке