‪@GuruBhakti.‬

Описание к видео ‪@GuruBhakti.‬

‪@GuruBhakti.‬
|| Shripad Shrivallabh ||

|| siddha mangal stotra ||

अस म्हणतात की....

सिद्ध मंगल स्तोत्र इतके powerfull आहे

की प्रत्यक्ष श्रीपाद श्रीवल्लभांचा साक्षात्कार होतो. परम पवित्र अशा सिद्धमंगल स्तोत्राचे पठण अनघाष्टमीचे व्रत करुन केल्यास सहस्त्र सदब्राह्मण जेवू घातल्याचे पुण्य प्राप्त होते. तसेच स्वप्नात सिद्ध पुरुषांचे दर्शन होते. याच्या पठणाने मनतील सर्व कामना पुर्ण होतात. जे भक्त मन काया आणि कर्मानी श्री दत्तात्रेयांची आराधना करुन या स्तोत्राचे पठण करतात ते श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेस प्राप्त होतात. तसेच याच्या नियमित गायनाने सूक्ष्म वायुमंडलातील अदृश्य रुपाने संचार करणाऱ्या सिद्धी प्राप्त होतात.

🌺 सिद्ध मंगल स्तोत्र 🌺

श्री मदनंत श्रीविभुषीत अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥

श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा | जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ||
माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा। जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ||

सत्यऋषीश्र्वरदुहितानंदन बापनाचार्यनुत श्रीचरणा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ||

सवित्र काठकचयन पुण्यफला भारद्वाज ऋषी गोत्र संभवा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ||

दौ चौपाती देव लक्ष्मीगण संख्या बोधित श्रीचरणा । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ॥

पुण्यरूपिणी राजमांबासुत गर्भपुण्यफलसंजाता । जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ||

8) सुमतीनंदन नरहरीनंदन दत्तदेव प्रभू श्रीपादा जय विजयीभव, दिग्विजयीभव, श्रीमदखंड श्री विजयीभव ||

Комментарии

Информация по комментариям в разработке