Thanjavur मध्ये बोलल्या जाणाऱ्या Dakshini Marathi भाषेचा इतिहास नेमका काय आहे ?। Bol Bhidu |

Описание к видео Thanjavur मध्ये बोलल्या जाणाऱ्या Dakshini Marathi भाषेचा इतिहास नेमका काय आहे ?। Bol Bhidu |

#BolBhidu #ThanjavurMarathi #DakshiniMarathi #Tamilnadu

मध्यंतरी सुपरस्टार रजनीकांतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्यात तो चक्क मराठीत बोलत होता. पण त्याच्या भाषेत मराठी भाषेचं एक वेगळेपण जाणवत होतं. रजनीकांत जी भाषा बोलत आहे तिला दक्षिणी मराठी भाषा असं म्हणतात.

दक्षिणी मराठी ही बोली भाषा आहे आणि आजही ती काही भागात बोलली जाते हे आम्हाला तेव्हा समजलं जेव्हा आम्ही या भाषेविषयी इंटरनेटवर थोडा शोध घेतला तेव्हा लक्षात आलं की आपल्या बोली भाषेचं वेगळेपण सगळ्यांना कळावं असा तिथे राहणाऱ्या दक्षिणी मराठी भाषिकांचा कायम प्रयत्न असतो तर आता पाहूया या दक्षिणी मराठीचा इतिहास नेमका काय आहे?


A video of superstar Rajinikanth went viral, in which he was speaking in Marathi. But there was a difference of Marathi language in his language. The language spoken by Rajinikanth is called Southern Marathi language.

Southern Marathi is a dialect language and we came to know that it is still spoken in some areas when we did some research about this language on the internet, we realized that the Southern Marathi speakers living there and they always try to make their dialect known to everyone. What exactly is their history?

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке