Keral Marathi culture : केरळच्या Kochi शहरात मराठी लोकांनी Maharashtra ची संस्कृती कशी टिकवली आहे?

Описание к видео Keral Marathi culture : केरळच्या Kochi शहरात मराठी लोकांनी Maharashtra ची संस्कृती कशी टिकवली आहे?

बृहन्महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राबाहेरची मराठी लोकवस्ती म्हटलं की आपल्या नजरेसमोर इंदूर, ग्वाल्हेर, वडोदरा, हैदराबाद, तंजावूर आणि दिल्लीसारखी शहरं येतात. पण केरळच्या कोची शहरातही मराठी समुदाय पाय घट्ट रोवून उभा आहे. तिथल्या मातीत रुजल्यावरही मराठी भाषा आणि मराठी संस्कृती टिकवून आहे.
रिपोर्ट - ओंकार करंबेळकर
कॅमेरा शार्दुल कदम
एडिटिंग राहुल रणसुभे
निर्मिती जान्हवी मुळे
#keral #Marathiculture #MarathiBhasha #MarathiBhjan
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке