Girish Karnad: A Journey of A Playwright । गिरीश कर्नाड: जीवनप्रवास (BBC News Marathi)

Описание к видео Girish Karnad: A Journey of A Playwright । गिरीश कर्नाड: जीवनप्रवास (BBC News Marathi)

ज्येष्ठ नाटककार, अभिनेेेते, लेखक, दिग्दर्शक आणि विचारवंत गिरीश कर्नाड यांचं सोमवारी वयाच्या 81व्या वर्षी निधन झालं. माथेरानमध्ये जन्मलेल्या कर्नाड यांना पद्मश्री, पद्मभूषण अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते पहिले नाटककार होते.
_
अधिक माहितीसाठी :

https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке