bhakti song,मुरली महाराज वाघे,murali maharaj waghe,marathi,bhajan,gavlan,भजन,भक्तिगीत,भावगीत,गवळणी,

Описание к видео bhakti song,मुरली महाराज वाघे,murali maharaj waghe,marathi,bhajan,gavlan,भजन,भक्तिगीत,भावगीत,गवळणी,

वेळ अमावस्या ...या सणापूर्वीचा पंधरवडा म्हणजे गावोगावी खंडोबाच्या यात्रा भरविल्या जातात. वाघ्यामुरळी कलापथकांचे कार्यक्रम घेतले जातात. परिसरातील हजारो लोक या कार्यक्रमाला येतात. रात्रभर चालणाऱ्या या कार्यक्रमाचा समारोप पाळणा आणि आरतीने होतो.
नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील शेंबोली येथील खंडोबा यात्रेतील आयोजित कार्यक्रमात शिवमल्हार वाघ्यामुरळी कलापथकाचे प्रमुख मुरली महाराज वाघे यांनी आपल्या सहका-यांसक्ष खंडोबाचे हे गीत सादर करून सर्वांची मने जिंकली.
एकदा ऐकाच!
नवरी झाली बानाई दारी चौघडा वाजतो
navari zali banai dari choughada wajato
#bhaktisong #waghyamurali #folksong #devotionalsong #indianfolkart #maimarathi #rajesahebkadam #भक्तीगीत #वाघ्यामुरळी #भजन












साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.

'माय मराठी '....
मायबोलीचं महाचॅनल....!!

literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..

medium to reach Marathi people of the whole world...

opportunity for the new comers..

now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..

mai Marathi...
the biggest channel of the mothertoung.
-rajesaheb kadam

E-mail....
rajesahebkadam. [email protected]

mob. 7020273664

Комментарии

Информация по комментариям в разработке