marathi song,केशव महाराज वाघे,मराठी गीत,keshav maharaj waghe,live,gavlan,भजन,भक्तिगीत,भावगीत,गवळणी,

Описание к видео marathi song,केशव महाराज वाघे,मराठी गीत,keshav maharaj waghe,live,gavlan,भजन,भक्तिगीत,भावगीत,गवळणी,

वाघ्यामुरळी चा कार्यक्रम म्हणजे श्रोत्यांसाठी पर्वणीच असते. रात्री नऊ वाजता सुरु झालेला कार्यक्रम सकाळी सहा वाजेपर्यंत चालतो. सुरुवात ठेका धरावयास लावणाऱ्या गीतांनी होते. यात नृत्यांगना आपल्या सुंदर नृत्याने सर्वाना भुरळ घालतात. सकाळी आरतीपूर्वी जवळपास दीड दोन तास लेकीबाळीची गाणी गायली जातात.
नांदेडच्या भोकर तालुक्यातील शिंगारवाडी येथील जय मल्हार वाघ्यामुरळी कल्पथकाचे प्रमुख केशव महाराज वाघे यांनी नांदेडच्याच मुखेड तालुक्यातील राजूर येथील श्री खंडोबा मंदिरासमोर आयोजित कार्यक्रमात सासरी निघालेल्या मुलीचे हे हृदयस्पर्शी गीत ऐकवून उपस्थित महिलांना रडविले.
एकदा ऐकाच!
#marathisong #newsong #bhavgeet #bhajan #folksong #गवळण #भजन











साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.

'माय मराठी '....
मायबोलीचं महाचॅनल....!!

literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..

medium to reach Marathi people of the whole world...

opportunity for the new comers..

now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..

mai Marathi...
the biggest channel of the mothertoung.
-rajesaheb kadam

E-mail....
rajesahebkadam. [email protected]

mob. 7020273664

Комментарии

Информация по комментариям в разработке