तिळगुळ करंजी.Tilgul karanji.तिळगुळ करंजी फक्त चार साहित्य मध्ये बनवा झटपट सोप्या पद्धतीची.

Описание к видео तिळगुळ करंजी.Tilgul karanji.तिळगुळ करंजी फक्त चार साहित्य मध्ये बनवा झटपट सोप्या पद्धतीची.

#VANITASRECIPES #मराठीरेसिपी #तिळगुळकरंजी #Tilgulkaranji

साहित्य
एक वाटी तीळ
एक वाटी गुळ
अर्धी वाटी शेंगदाणे
चवीनुसार मीठ
एक चमचा वेलची पूड
दोन वाटी गव्हाचे पीठ
एक चमचा मैदा
तळण्यासाठी तेल

#तिळगुळरेसिपीमराठी
#तिळगुळकरंजीकशीबनवाल
#Tulgulkaranjijhatpat
#tilgulpolirecipeMarathi

Комментарии

Информация по комментариям в разработке