गणपती फेस्टिवल मध्ये लावलेल्या जगप्रसिद्ध साऊंड सिस्टिम्स ब्रँड , JBL, D and b Audiotechnik, YME.

Описание к видео गणपती फेस्टिवल मध्ये लावलेल्या जगप्रसिद्ध साऊंड सिस्टिम्स ब्रँड , JBL, D and b Audiotechnik, YME.

Biggest Sound System Brands in Pune Ganpati Festival 2023

Please Use Headphones 🎧 while Watching

Quality Content

Pope Sound
JBL Pro
YME Sound
Lloyd Lee Pro
D and b Audiotechnik Sound
TW Audio

सगळ्यांचे आभार 🙏🙏
पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट विडिओ ला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे..

गणपती फेस्टिवल मध्ये लावलेल्या जगप्रसिद्ध साऊंड सिस्टिम्स ब्रँड

नमस्कार मित्रानो,
पुण्याचा गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध उत्सव आहे आणि इथे सगळा उत्सव हा नियोजनपूर्वक होत असतो जसे कि गणपती सजावट , जगप्रसिद्ध नावाजलेल्या लाइट्स, जगप्रसिद्ध नावाजलेल्या साऊंड सिस्टिम ब्रॅण्ड्स असतात तसेच ढोल ताशा पथके पण खूप लक्षवेधक असतात.
ह्यावर्षी पण खूप मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा झालेला आहे आणि खूप नावाजलेल्या साऊंड सिस्टिम्स लावलेल्या होत्या तरी ह्या विडिओ मधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे .

Tags for Sound Lovers - #reels #brand #Sound #dj #indianculture #systems #soundlover #punesound #festivals #roadshow #mh12sounds #punevishrantwadisounds #edm #trance #punekar #soundcompitition #competition #ganpatimiravnuk #kolhapursound #trending #dance #gopalkala #insta #mumbai #puneri #viral #punjabimusic #instagram #india #edm

Комментарии

Информация по комментариям в разработке