उल्हासनगर गणपती डेकोरेशन मार्केट | Ulhasnagar Wholesale Market | स्वस्त दरात गणपती सजावट साहित्य

Описание к видео उल्हासनगर गणपती डेकोरेशन मार्केट | Ulhasnagar Wholesale Market | स्वस्त दरात गणपती सजावट साहित्य

#ulhasnagarwholesalemarket #ganpati #ganpatidecoration #makhar #ganpatimakhar

नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे HB Sunday या आपल्या YouTube Chanel मध्ये स्वागत आहे. आजच्या ह्या video मध्ये आपण गणपती च्या सजावटी लागणारे साहित्य घेण्यासाठी उल्हासनगर Wholesale Market गेलेलो आहोत आणि आपल्या पर्यंत पुर्ण माहिती पोहचवण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Address - Nehru Chowk, Aman Talkies Road, Ulhasnagar 421002.

१. इकडे येण्यासाठी उल्हानगर स्टेशन वरुन share auto करून ₹२० नेहरु चौक मध्ये उतरावे.
२. मार्केट सकाळी १० ते रात्री १० चालू असते.
३. मार्केट आठवड्याच्या ७ दिवस असते. काही shops आठवड्याच्या एक दिवस बंद असतात येताना call करून confirm करा.
४. ह्या Market मध्ये आपल्या local पेक्षा स्वस्त साहित्य उपलब्ध आहे.

#wholesalemarket #गणपती #सजावट #decoration #ulhasnagar #ganesh #स्वस्तमार्केट

Комментарии

Информация по комментариям в разработке