Chavand Fort | चावंड किल्ला | प्रसन्नगड | Forts in Junner

Описание к видео Chavand Fort | चावंड किल्ला | प्रसन्नगड | Forts in Junner

चावंड किल्ला Chavand Fort – ३४०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे.
पुणे जिल्ह्यातील नाणेघाट डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.

चामुंडा अपभ्रंशे चावंदा जयावरी सप्तकुंड ॥ गिरी ते खोदूनी अश्मखंड । प्रसन्नगडा मार्ग निर्मिला ॥ जुन्नर तालुक्यामध्ये नाणेघाटाचे पहारेकरी म्हणून नावलौकिक मिळवलेले किल्ले म्हणजे जीवधन, चावंड, हडसर आणि शिवनेरी. यांपैकी चावंड जुन्नर शहरापासून तासाभराच्या प्रवासावर असलेल्या आपटाळे गावानजीक आहे. गडाच्या पायथ्याशी चावंड गाव वसलेले आहे. नाणेघाटापासून जुन्नरच्या दिशेने १५ कि.मी च्या आसपास चावंड वसलेला आहे. चावंड गावात आणि आजुबाजूच्या गावांमध्ये महादेवकोळ्यांची वस्ती आहे.

#chavand #junner #fortsofmaharashtra #forts

*******************************************************************

आपल्या महाराष्ट्राच्या मातीतल्या ऐतिहासिक गोष्टींची माहिती आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढीला मिळावी ह्यासाठीचा आमचा हाय छोटासा गोजिरवाणा प्रयत्न. आपल्याला जमेल त्या पद्धतीने या ऐतिहासिक वास्तूंचे जतन व्हावे ही अपेक्षा !

गडकिल्ल्यांच्या आणि आपल्या ऐतिहासिक गोष्टींच्या, संस्कृतीच्या सखोल माहितीसाठी पाहत राहा आपला आवडता चॅनेल ''पाऊलवाटा''.

********************************************************************


आमचे व्हिडियो आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा जेणेंकडून येणाऱ्या व्हिडियोंसाठी त्याचा फायदा होईल.

***********************************************************************************

आता आम्हाला follow करा इंस्टाग्राम ( Instagram ) वर आणि facebook वर सुद्धा.

Комментарии

Информация по комментариям в разработке